श्रुत रावसाहेब कुन्नुरे यांचे बुद्धिबळ स्पर्धेत यश

सांगली प्रतिनिधी

श्रुत रावसाहेब कुन्नुरे याने सांगली येथे झालेल्या स्वर्गीय मदन भाऊ पाटील स्मृती चषक बुद्धिबळ स्पर्धेत तीन गुण मिळवून यश संपादन केले आहे.

सांगली येथील श्रीराम चौकात असणाऱ्या कच्ची जैन हॉलमध्ये झालेल्या 15 वर्षाखालील रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा 2024 झाल्या या स्पर्धेत सात वर्षाखालील गटामध्ये श्रुते याने आठ फेऱ्यांमध्ये झालेल्या स्पर्धेत तीन गुण मिळवून यश संपादन केले त्याला सांगली कुपवाड मिरज महानगरपालिकेचे नगरसेवक संतोष पाटील यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले.

यावेळी जयश्री पाटील विजय माने पौर्णिमा उपळावीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.