मलिकवाड येथील कावेरी केरुरे यांचे निधन.
मलिकवाड, ता. 22 : येथील रहिवासी कस्तुरी उर्फ कावेरी गंगाराम केरुरे (वय 63) त्यांचे आज रविवारी (ता.22) रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती तीन मुली असा परिवार आहे. माती सावडणेचा विधी सोमवारी (ता.23) रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे. माजी सैनिक गंगाराम केरुरे यांच्या त्या पत्नी होत.
टिप्पण्या