नवनिर्वाचित कुडची होबळी कसाप अध्यक्ष संतोष सनदी यांचा रायबागचे आम.दुर्योधन ऐहोळे यांच्या हस्ते सतकार.

रायबाग : तालुक्याचे नवनिर्वाचित कुडची होबळी कसाप अध्यक्ष संतोष सनदी यांचा रविवारी रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांच्या हस्ते त्यांच्या गृहकार्यालयात सत्कार करण्यात आला.

   तालुका कसाप अध्यक्ष रवींद्र पाटील, एस.एस.कांबळे, अरुण ऐहोळे, शंकर कास्ती, टी.एस.वंतगुडी, सुखदेव कांबळे, रमेश पाटील, अब्बास लतीबवनावर, एम.एस.बलवड, नंदेश कांबळे, गुलाब सय्यद, गजानन माळी, बाबू होसट्टी आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.