यश अबॅकस पट्टन कोडोली यांच्या मार्फत पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.

पट्टन कोडोली येथे चैरमन श्री. वसंत राऊ बोंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्तरीय अबॅकस स्पर्धेत उत्तुंग यश मिळविलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता ह्या मध्ये यश अबॅकस च्या वतीने,श्रद्धा पब्लिक स्कूल ची विद्यार्थी कुमारी प्रीती अविनाश साबळे इयत्ता सहावी(10मिनिटांमध्ये700 होती त्यापैकी 531 गणित सोडवून तिने बेस्ट स्टुडन्ट, ऑफ द इयर 2024) मानाचा पुरस्कार मिळविला  तिला स्पोर्ट् सायकल भेट देण्यात आली ह्या परीक्षेसाठी एकूण  300विद्यार्थी बसले होते त्यामधून त्याची निवड करण्यात आली  कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन मा.प्रा.बी.के.चव्हाण (अध्यक्ष,खोची हायस्कूल खोची. अध्यक्ष, कृष्ण उद्योग समूह खोची )प्रमुख अतिथी म्हणून , माननीय श्री अमर प्रताप सरनाईक (चेअरमन संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल) मा. अरूण पांडुरंग पाटील वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र शिक्षण सेवा वर्ग 1 जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली)   तसेच सत्कारमूर्ती मा. श्री. सलीम मुजावर सर (चेअरमन .श्रद्धा पब्लिक स्कूल कागल)( राजे विक्रम सिंग फाउंडेशन आदर्श प्राचार्य पुरस्कार मुश्रीफ फाउंडेशन आदर्श प्राचार्य पुरस्कार दोन वर्ष) अपूर्वा अमर सरनाईक (संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल कोल्हापूर) (आदर्श शिक्षिका पुरस्कार लोकमत, अविष्कार महारत्न पुरस्कार) सौ सुमेधा महादेव सरदेसाई (फ्रेंचाईजी होल्डर ऑफ कोटक सिक्युरिटीज व सीनियर एजन्सी असोसिएट इन कोटक लाईफ) (इन्शुरन्स मधील सक्सेसफुल महिला) श्री महेश कुमार गजानन नाझरे (कोल्हापूर विमानतळ प्राधिकरण समिती सल्लागार सदस्य पदी निवड) श्री सचिन कुमार हिंदुराव शिंदे पत्रकार दैनिक सकाळ कोल्हापूर (आदर्श पत्रकार पुरस्कार 2024 डिस्ट्रिक रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन) श्री रिजवान मुजावर (दैनिक महान कार्य कागल शहर vying प्रतिनिधी व न्यूज प्रतिनिधी) तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन श्री. वसंत राऊ बोंगाळे( चेअरमन )श्री. सुनिल वसंत बोंगाळे( सर) सै. दिपाली सुनील बोंगाळे (मॅडम )यांनी केले होते (राजस्थान येथे होणाऱ्या नॅशनल अबॅकस स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.