ऊसाचा बैलगाडी पलटी पण सुदैवाने सौरभ कोथळी व उपस्थितांनी वेळीच बचावकार्य केल्याने दोन बैलाचे व एक मुलाचे जीव वाचले....

अकिवाट प्रतिनिधी सचिन मठपती.

          मजरेवाडी  बागी रस्त्याहून टाकळीवाडी कारखान्याकडे ऊस भरुन जाणार्या बैलगाडी विशाल आवटी यांच्या शेताजजवळ चढत्या रस्त्यावर पलटी मारली.या दुर्घटनेत बैलवान सह,दोन बैल, एक मुलगा अडकून होते.यावेळी सौरभ राजेंद्र कोथळी या युवकाने व उपस्थितांनी अपघातग्रस्तांना वाचवीले.सदरची घटना आज शनिवार सायंकाळी ६:३० वाजता घडली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.