व्याख्याते आणि "काय सांगू राणी मला गाव सुटेना" गाण्याचे गीतकार गणेश शिंदे सर यांची दिग्दर्शक मनीष शिंदे यांच्या हिंद चित्र फिल्म ला सदिच्छा भेट.

प्रतिनिधी- सारंग महाजन.

            पुण्यातील मुळशी तालुक्यातील विठ्ठलवाडी गावाचे सध्या पुण्यामध्ये स्थायिक असलेले ढोल पथकातील वादक ते चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण असा अनोखा प्रवास असलेले दिग्दर्शक मनीष शिंदे यांच्या हिंदी चित्र फिल्म ला सुप्रसिद्ध व्याख्याते काय सांगू राणी मला गाव सुटेना या गाण्याचे गीतकार गणेश शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली. 
               दिग्दर्शक मनीष शिंदे सर यांनी पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेऊन दिग्दर्शन प्रवासाला सुरुवात केली ती आज पर्यंत सुरूच आहे आणि निरंतर सुरू राहणारच आहे चित्रपट निर्मिती क्षेत्राशी निगडित मार्गदर्शन घेण्यासाठी पुणे येथील कार्यालयात  नवोदित होतकरू कलाकार यांचीच नेहमी मदत आणि मार्गदर्शन करतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.