टाकवडे येथील एका होतकर शेतकऱ्याच्या मुलग्याचे गरुड झेप.
टाकवडे येथील आलगोंडा पाटील हे शेतकरी असून त्यांचा चिरंजीव सत्यजित पाटील याची जर्मनी येथील बर्लिन एका कंपनीमध्ये चांगल्या पदासाठी नियुक्ती झाली उद्या त्याची रवानगी जर्मनी येथे होत आहे .हे कळल्यानंतर टाकवडे येथील पंचायत समितीचे माजी सभापती माननीय प्रकाश पाटील यांनी बोलावून घेऊन आवर्जून त्याचा सत्कार केला .
व असेच टाकवडे गावाचे नाव उज्वल करण्यासाठी इतर मुलांना प्रेरणा दिली.
यावेळी सत्यजित पाटील यांनी देखील विश्वास दिला की असेच मी माझ्या संगे आपल्या गावाचे नाव पण उज्वल करून गावातील बऱ्याच लोकांना व सध्या शिकत असलेल्या मुलांना मी सहकार्य करतो.
टिप्पण्या