कानूर बुद्रुक येथे पीएम किसान योजनेसाठी कॅम्पचे आयोजन
विशालक्रांती वृत्तसेवा चंदगड
कानुर :- श्री भावेश्वरी ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्यादित कानूर बुद्रुक या पतसंस्थेच्या वतीने पीएम किसान एकदिवशीय कॅम्प कृषी खात्या मार्फत कृषी सहाय्यक सुवर्णा कोळी यांनी आयोजित केले. त्यामध्ये के.वाय. सी करणे.ज्या शेतकऱ्यांना पीएस किसान पैसे मिळत नाहीत.ज्या शेतकऱ्यांच्या नावात बद्दल झालेत त्यामुळे पीएम किसानचे हप्ते मिळत नाही.त्यासंदभात शेतकऱ्यांच्या समस्या निरसन करण्यात आल्या त्या मद्ये ७०/८० शेतकऱ्यांना लाभ मिळाला.. या एकदिवशीय कॅम्प मध्ये पतसंस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन,संचालक मंडळ व कर्मचारी संजय आगाशे, विक्रम कोंडूसकर, शुभांगी देसाई, निवृत्ती गुरव, रमेश खोत, नीता गायकवाड, संदेश गावडे यांचेही सहकार्य मिळाले.
टिप्पण्या