टाकवडे गावच्या नावात मानाचा तुरा,!

टाकवडे गावच्या नावात  मानाचा तुरा,!
पुढील महिन्यांमध्ये पुणे येथे मोटर क्रॉस रेस एम.आर.एफ टीव्ही.एस या कंपनीच्या द्वारे मोटरसायकल रेसचे आयोजन केले आहे. या रेसमध्ये खूप जुने अनुभवी रेसर म्हणून राजू पाटील टाकवडे समगोंडा मळा यांचे अंतिम फेरीतील पर्यवेक्षक म्हणून नेमणूक झाले आहे. त्याबद्दल त्यांना समस्त समगोंडा मळ्यातील लोकांच्या तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.