कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एक मूठ धान्य गोळा करून वृद्धाश्रमास वाटप केले
देशभक्त बाबासाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच, दी, न्यू , हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी या संस्थेच्या वतीने एक उपक्रम राबवण्यात आला .एक मूठ धान्य विद्यार्थ्याकडून जमा करण्यात आले .व आमच्या श्रावण बाळ वृद्धाश्रम गुरुदत्त साखर कारखान्यासमोर अकिवाट येथील वृद्ध नागरिकांच्या साठी आज शनिवार 9 .9 .2023 रोजी सकाळी साडेदहा वाजता धान्य वाटप करण्यात आले .नाईट कॉलेज येते हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला .या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक .श्री .कोळी बी .ए. सर, प्रवेशक श्री .तराळ .डी. ए, सर .श्री .शिंदे एस .एम. सर संस्थेची शिपाई श्री महादेव शिंदे. वैभव पानदारे , औरंगजे चाचा मुजावर. शिवाजी कोळी आश्रमातील वृद्ध नागरिक उपस्थित होते. श्रावण बाळ संस्थेचे. सुरेश सासणे व शोभाताई पानदारे श्रीमती बोरगावे यांनी संस्थेचे आभार मानले.
टिप्पण्या