मराठा आरक्षण मिळणेसाठी व आंदोलनास पांठीबा म्हणून इंगळी गाव बंद.

कवि सरकार इंगळी. 

      मराठा आरक्षण मिळणेसाठी सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे पंधरा दिवसापासून उपोशनास बसले आहेत. त्यांना इंगळी एक दिवस बंद ठेवून पांठीबा देणेसाठी  इंगळी येथील सकल मराठा समाज मंडळाच्या कार्यकर्ते यांनी हुपरी पोलिस ठाणे कार्यालयास निवेदन देऊन गांव बंद ठेवणेत आले आहे.यासाठी. गावातील सर्व समाजाच्या नागरीकांनी प्रतिसाद‌ देत गावातील सर्व व्यापारलाईन,पानटपरी,किराणा दुकाने सर्व सहकारी संस्था बंद ठेवून गाव बंदसाठी सहकार्य केले चे दिसून आले आहे.दवाखाना व मेडिकल वगळता सर्व व्यवहार बंद ठेवलेने व इंगळी  गाव निमशहर असलेने नेहमी गजबजलेले गाव आज‌ बंद मुळे बाजार पेठ सह सर्व व्यवहार बंद असलेने गांवात आज शुकशुकाट जाणवत‌ होता.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी गावात शांतेतेच्या मार्गातून गांव बंद आंदोलन केले गेले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.