राजुरा येथील सरपंच बाबासाहेब काकडे यांची घरवापसी.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू :आज राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालय सेलू येथे राजुरा येथील सरपंच बाबासाहेब काकडे तसेच कैलास साखरे, शिवाजीराव काकडे, यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश झाला. मागच्या काही दिवसापूर्वी त्यांनी भाजपा या पक्षात प्रवेश केला होता परंतु आज त्यांनी माजी आ.विजयराव भांबळे साहेब यांच्या उपस्थितीत पुन्हा त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घरवापसी झाली.त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.यावेळी समवेत पुरुषोत्तम पावडे, अप्पासाहेब डख, आनंद डोईफोडे, सुधाकर रोकडे, पप्पू गाडेकर, कैलासराव मोगल, कल्याण जोगदंड, जीवन आवटे, अप्पासाहेब रोडगे, विशाल देशमुख, नईमभाई पठाण, रामेश्वर काकडे, गजानन महाजन, रामेश्वर गाडेकर, भागवत गारुडे, माऊली काकडे, सुनील जोगदंड, नाना बोबडे, सुभाष जाधव, गजानन कुटे, प्रकाशराव जाधव, अशोक पवार, शिवाजी पारधी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.