करजखेडा कॅम्प येथे गणपती विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.
शिवाजी शिंदे
सेलू : सेलू तालुक्या तील करजखेडा कॅम्प येथील सार्वजनिक गणेश मित्र मंडळाच्या वतीने गणपती विसर्जन सोहळा गुरुवार दि 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गावातील मुख्य रस्त्यावरून ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आले. रिमझिम पावसात ढोल ताशांचा तालावर तरूणांनी चांगलाच ठेका धरला होता. त्यानंतर आरती घेऊन गावा शेजरील तलावात विसर्जन करून गणरायाला निरोप देण्यात आला. यावेळी गावातील नागरिक व तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या