श्री सरस्वती हायस्कूल, टाकळी वाडीचे नाटीकरणामध्ये तिसरा क्रमांक ..........

प्रतिनिधी - नामदेव निर्मळे

टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील श्री सरस्वती हायस्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांनी नाट्यीकरण स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकावला.
   शनिवार दि. ९ / ९ / २०२३ जयसिंगपूरमध्ये    तालुका स्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा पार पडल्या . या स्पर्धेसाठी 11 संघ सहभागी होते . 
  यामध्ये श्री सरस्वती हायस्कूल , टाकळीवाडीला तृतीय क्रमांक मिळाला . सर्वत्र या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. 
यासाठी शालेय समितीचे चेअरमन , सदस्य , मुख्याध्यापक मा. श्री संजय तपासे सर , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन मिळाले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.