गाळाधारक यांचे भाडेवाढ केल्याने मुख्याधिकारी यांना आमरण उपोषणाचा इशारा


प्रतिनिधी - सागर पाटील.
 हुपरी गावात ऐन सणासुद्दीत चांदी व्यवसाय मंदी व दरवाढ यामध्ये कामगार वर्ग व व्यापारीवर्ग छोटे-छोटे 
व्यावसायिक गाळाधारक यांना जी भाडेवाढ दुप्पट केली आहे. 
ती न परवडणारी आहे. 
कोरोना नंतर आता हळूहळू सावरत असताना व्यापारी वर्ग व गाळाधारक यांची परिस्थिती हलाखीची आहे. 
तरी आपण घेतलेले भाडेवाढ निर्णय तात्काळ रद्द करावा 
या मागणीसाठी लोकशाही मार्गाने जन आंदोलन करणार आहोत 
असे गाळाधारक यांनी निवेदनात म्हंटले आहे.
गाळाधारक यांचे 5 प्रतिनिधी हुपरी नगरपरिषद समोर 
मंगळवार दि 12/9/2023 रोजी स.10 पासून आमरण उपोषण करणार आहेत 
व 13/9/2023 रोजी जुने बस स्थानक येथे 
रास्ता रोको करणार आहेत असे निवेदनाद्वारे कळवले आहे 
व यावर गांभीर्यपूर्वक विचार करावा असे मुख्याधिकारी यांना 
मनसे तालुकाध्यक्ष माजी नगरसेवक दौलतराव पाटील (आण्णा),शिवसेना तालुकाध्यक्ष अजितराव सुतार 
शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष राजाराम देसाई,रिपब्लिकन जिल्हाध्यक्ष विद्याधर कांबळे 
धर्मवीर कांबळे,प्रभाकर इंगळे,राजेंद्र शिंदे,कृष्णा रणदिवे,
संजय पाटील,दयानंद गंगाधरे,संजय टोणपे,अमर सपाटे,
विनायक संकपाळ,योगेश काशीद, सयाजी झुंजार, 
शिवाजी गंगाधरे,प्रकाश नागावकर, विजय चव्हाण,रोहन शिंदे,विलास चव्हाण,
बबन बुरुड,संजीव घोरपडे,हेमंत जाधव,
पांडुरंग मानकापुरे,महादेव पाटील, प्रभाकर वनकवर,
रावसाहेब घोरपडे,वासुदेव पन्हाळे, सुरेश वाडकर,
रोहित नाकील,अजित पाटील,मनोज कोळी,
रमजान मुल्ला,राजेंद्र शिंदे,अशोक बल्लोळे,
आधी पदाधिकारी यावेळी व गाळाधारक मोठ्या 
संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.