हुपरी पोलीस स्टेशन अंतर्गत गणरायावर वितरण मोठ्या थाटामाटात संपन्न

हुपरी प्रतिनिधी - सागर पाटील
   हुपरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना सजीव देखावा व डेकोरेशन सजावट यांना उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल व विशिष्ट भूमिका साकार केल्याबद्दल नवनवीन कलाकार यांचा उचित सन्मान करत गावनिहाय मंडळ यांना क्रमांक पारितोषिक व शिल्ड व प्रमाणपत्र वितरण 
मा.उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे 
पोलीस निरीक्षक किशोर शिंदे 
सहा पोलीस निरीक्षक गणेश खराडे मुख्याधिकारी अशोक कुंभार यांच्या हस्ते (संयुक्त विभाग निर्जीव) 
प्रथम क्रमांक -त्रिमूर्ती तरुण मंडळ चांदीनगर द्वितीय क्रमांक - साई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हुपरी तृतीय क्रमांक - सोमनाथ गणेशोत्सव मंडळ हुपरी 
उत्तेजनार्थ - नरसिंह तरुण मंडळ तळंदगे (शहरी विभाग सजीव देखावा) प्रथम क्रमांक-प्रेरणा/त्रिमूर्ती तरुण मंडळ राजगुरुनगर हुपरी द्वितीय क्रमांक- हनुमान तरुण मंडळ वेताळ चौक 
तृतीय क्रमांक- अभिनंदन तरुण मंडळ हुपरी उत्तेजनार्थ- स्वामी समर्थ तरुण मंडळ आणि
   ( ग्रामीण विभागांमध्ये) 
पारितोषिक वितरण (सजीव देखावा) 
प्रथम क्रमांक-ओमकार नवयुग तरुण मंडळ रेंदाळ दित्तीय क्रमांक-जय शिवाजी तरुण मंडळ तळंदगे, तृतीय क्रमांक- शिवप्रेमी कला क्रिडा सांस्कृतिक मंडळ पट्टणकडोली, 
उत्तेजनार्थ - जय भवानी कला क्रीडा मंडळी इंगळी,
उत्तेजनार्थ - मराठा तरुण मंडळ रेंदाळ, विशेष पुरस्कार या ठिकाणी देण्यात आले. 
     (विशेष पुरस्कार)
राजेंद्र दांडगे - रेंदाळ ओमकार तरुण मंडळ यांनी 
(छत्रपती शिवाजी महाराजांची विशेष भूमिका) साकारल्याबद्दल तसेच सुरज दानोळे -जय भवानी कला क्रिडा मंडळ इगंळी,
यांनी (मांत्रिकाची भूमिका रात्रीस खेळ चाले) ही भूमिका 
साकारल्याबद्दल या सर्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला 
यावेळी वितरण पुरस्कार करत असताना यावर्षीच्या गणेशोत्सव शांततेत व डॉल्बीमुक्तच साजरा करण्याचे आव्हान करत पारंपारिक पद्धतीत 
करावा असे पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांनी केले 
या कार्यक्रमाचे आभार श्री दिलीप तिवडे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.