हुपरी येथे मनसेची 1 लाख 25 हजाराची दहीहंडी

प्रतिनिधी सागर पाटील  -                                        हुपरी येथील भगवा रक्षक संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अंबाबाई शहरी विकास आघाडी, 
दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन, यांची सालाबादप्रमाणे याहीवर्षी दहीहंडी सव्वा लाखाची  व मराठी सांस्कृतिक कार्यक्रम (लावणी) 
आयोजित करण्यात आली आहे.
असे पत्रकार परिषदेमध्ये संयोजक सागर पाटील,प्रशांत पाटील,पप्पू निकम,विजय खाडे यांनी सांगितले. 
या कार्यक्रमासाठी महिलांना बसण्यास स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. 
अस्सल मराठी व हिंदी गाणी व आकर्षक विद्युत रोषणाई खास आकर्षण असेल तरी सर्वांनी 
13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता हुतात्मा स्मारक येथे उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजका मार्फत करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.