सेलूत स्वच्छता अभियान अंतर्गत कुबोटा ट्रॅक्टरचे लोकार्पण.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

सेलू : सेलू येथील नगरपालिका स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत आज दिनांक १८ एप्रिल गुरूवार रोजी नगरपालिकेश  प्राप्त झालेल्या कुबोटा ट्रॅक्टरचे लोकार्पण सेलू नगर पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक देविदास जाधव व सेलू नगर पालिकेचे उपमुख्यधिकारी बी.एस चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी  उबेद चाऊस प्रशाकीय अधिकारी,  शुभम धूत,लेखापाल मल्लिकार्जुन स्वामी कार्यालयीन अधीक्षक,  शेख शफी स्वच्छता निरीक्षक,  ज्ञानेश्वर जाधव,अंबादास बळी ,मुस्तबा खान सह कार्यालयीन कर्मचारी व स्वच्छता विभागातील कर्मचारी कैलास कापुरे, खंडू चव्हाण, देविदास पाटील, अनिकेत घेवारे, अन्सर रंगरेज महेंद्र ढाले उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.