कर्नाटक लोकसभा निवडणुकीत 28 सीट जिंकणार अबकी बार चारसो पार,
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आज बेळगावी शहरात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकसित भारताला विजय संकल्प समावेशात माजी मंत्री आणि निपाणी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सौ. शशिकला जोल्ले आणि चिक्कोडी लोकसभेचे खासदार माननीय श्री अण्णासाहेब जोल्ले,यांनी सहभागी होऊन, उपस्थितांना मार्गदर्शन केले.
समावेशात चिक्कोडी आणि बेळगावीच्या जनसमुदायाला उद्देशून संबोधित केलेले पंतप्रधान विकसित भारतासाठी मतदारांना भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचे आवाहन करताना भारत माता की जय या घोषणा घुमत होता. गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे चित्र बदलून टाकली असून, मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान व्हावेत यावर आम्हा सर्व कार्यकर्त्यांचे एकमत आहे.
यावेळी माजी मुख्यमंत्री श्री बी.एस. यडियुरप्पा जी, खासदार, विधान परिषद सदस्य, विद्यमान माजी आमदार, भाजप-जेडीएस पक्षाचे नेते, पदाधिकारी, महिला नेत्या व कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या