महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शिरोळ तालुका त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न.तालुकाध्यक्ष विनायक मगदूम, सरचिटणीस राजेशकुमार यादव, कार्याध्यक्ष -बाळासो कोळी,तर कोषाध्यक्षपदी संजय पाटील.

शिरोळ :येथील राजर्षि शाहू विद्या मंदिर शिरोळ नं.१ येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिरोळ तालुका त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न झाले. यावेळी नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.जिल्हा सल्लागार सुरेश पाटील,जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव खाडे, तालुकाध्यक्ष - विनायक मगदूम,सरचिटणीस -राजेशकुमार यादव,कार्याध्यक्ष - बाळासो कोळी तर कोषाध्यक्षपदी संजय पाटील, महिला आघाडी प्रमुख सविता जाधव,उपाध्यक्षा -नीता चव्हाण व महिला संघटक पदी सुमन भबुजे,जयसिंगपूर नगरपालिका शाखा अध्यक्ष पदी श्रीकांत कुरणे तर सरचिटणीसपदी तौफिक शेख यांची निवड करण्यात आली.
         अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर होते.प्रमुख पाहुणे म्हणून सयाजीराव पाटील होते.
           प्रास्ताविक  मावळते तालुकाध्यक्ष सुरेश पाटील यांनी केले.
       यावेळी शिक्षक नेते भगवान कोळी,शिक्षक बॅंक चेअरमन व राज्य संघटक राजेंद्रकुमार पाटील,पुणे विभागीय अध्यक्ष अर्जुन पाटील,शिक्षक नेते जोतीराम पाटील,महानगर पालिका राज्याध्यक्ष -सुधाकर सावंत,
राज्य कार्याध्यक्ष सयाजीराव पाटील,जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर म्हणाले की,महाराष्ट्रात पहिल्यांदा नव भारत साक्षरतेला समितीने विरोध केला.इंग्लंड मध्ये आता पंधरा टक्के खर्च शिक्षणावरती करते मात्र आपल्याकडे अजूनही हा खर्च चार टक्के साडेतीन टक्के वरती आहे.प्राथमिक शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा पाया आहे. याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
             याप्रसंगी शिक्षक नेते बजरंग काळे,नेते जोतिराम पाटील,महिला राज्याध्यक्षा वर्षा केनवडे,जिल्हा सरचिटणीस प्रभाकर कमळकर,पुणे विभागीय प्रसिद्ध प्रमुख हरिदास वर्णे,शिक्षक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष गणपतराव मांडवकर यांची मनोगते झाली.
             याप्रसंगी जिल्हा कोषाध्यक्ष सुनील कुंभार,शिक्षक बँकेचे सर्व संचालक राजेंद्र पाटील,रामदास झेंडे,बाबुराव परीट,अर्जुन जानकर,सचिन कोल्हापुरे,अरविंद पाटील, युवराज काटकर,किरण सुतार, प्रकाश कानकेकर,उत्तम फराकटे,शरद केनवडे,संजय कुंभार,मारुती पाटील,विनायक चौगुले,बाजीराव पाटील,राजीव परीट,नारायण आयरे,तानाजी कलिकते,तुकाराम मातले, बाळकृष्ण पाटील,विशाल हरगुले मारुती डवरी,सुनील मोरे,विठ्ठल भाट,रमेश कोळी,मारूती कोळी,विलास तोडकर,संजय पाटील,रा.बा.कोळी,संजय निकम,उदय सावगावे,परशराम चव्हाण,धोंडीराम बाबर,विठू बंडगर,सुभाष तराळ,अमित कांबळे,सचिन शिंदे,सुखदेव शिंदे,अशोक तराळ,मारुती कोळी,अमोल देसाई,  संभाजीराव जाधव,वसंत जाधव,दिलीप कोष्टी,अशोक माळी,बाजीराव खाडे,शुभांगी कोळी,सविता जाधव,नीता चव्हाण,सुमन भबुजे,अस्मिता मगदूम यांचे सह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
       सूत्रसंचलन रेखा गायकवाड मॅडम यांनी केले तर आभार नूतन तालुकाध्यक्ष विनायक मगदूम यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.