चिक्कोडी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ कागवाड मतदारसंघातील अनंतपुर जिल्हा पंचायतीतील गुंडेवाडी गावात चिक्कोडी लोकसभेचे खासदार माननीय श्री अण्णासाहेब जोल्ले,यांनी प्रचार सभा

रिपोर्टर राजू मुंडे निपाणी.
चिक्कोडी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ कागवाड मतदारसंघातील अनंतपुर जिल्हा पंचायतीतील गुंडेवाडी गावात चिक्कोडी लोकसभेचे खासदार माननीय श्री अण्णासाहेब जोल्ले,यांनी प्रचार सभा घेऊन, कार्यकर्त्यांना उद्देशून संबोधित करून, प्रचार केले.

केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत, डिजिटल इंडिया, मुद्रा, जलजीवन आणि अशा अनेक लोकप्रिय योजनांद्वारे आम्ही प्रत्येकाचे जीवन सुकर करण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत. सशक्त भारताच्या दिशेने पाऊल टाकून विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वांनी मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी मला आपल्या अमूल्य मताचा आशीर्वाद द्यावा असे विनंती केले.

यावेळी राज्यसभा सदस्य श्री ईरण्णा कडाडी, माजी मंत्री श्री श्रीमंत पाटील, मंडल अध्यक्ष श्री तम्मण्णा पारशेट्टी, श्री अभय अकिवाटे, श्री अप्पासाब अवताडे, श्री प्रभाकर चव्हाण, श्री निंगप्पा खोकले, स्थानिक नेते, मान्यवर आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.