उदगाव रेल्वे ब्रिज जवळ अपघात

जयसिंगपूर प्रतिनिधी - उदगाव रेल्वे ब्रिज जवळ अपघात
कोल्हापूर-सांगली महामार्गावरील उदगांव (ता.शिरोळ) येथे रेल्वे ओव्हर ब्रिचजवळ दुचाकी व चारचाकीमध्ये झालेल्या विचित्र अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर चारचाकी वाहन महामार्गालगत असलेल्या शेतात गेल्याची घटना सोमवारी अकाराच्या सुमारास घडली. जखमीला 108 रुग्णवाहिकेतून सांगली सिव्हील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही वाहनाचे नुकसान झाले आहे. याबाबातची नोंद रात्री उशिरापर्यत  पोलिसांत झाली नव्हती

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.