निपाणी नगरापालिका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त निपाणी चे माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री विरकुमार पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी निपाणी नगरापालिका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ऍड. अविनाश कट्टी,माजी नगराध्यक्ष पप्पू चव्हाण,अशोक लाखे,नंदकुमार कांबळे, जरारखान पठाण,झाकीर कादरी,तातोबा कागले, नवनाथ चव्हाण, प्रतीक शहा तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या