बावन सौंदत्ती गावच्या ओंकारा आश्रम मठात श्री शिवशंकर स्वामीजींच्या उपस्थितीत शरण अक्कमहादेवीची जयंती साजरी
रायबाग वार्ताहर -
रायबाग तालुक्यातील बावन सौंदत्ती गावच्या ओंकारा आश्रम मठात श्री शिवशंकर स्वामीजींच्या उपस्थितीत शरण अक्कमहादेवीची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मातोश्री भ्रमरांबिकादेवी, मातोश्री नागलंबिकादेवी यांच्यासह अनेक शरण शरण व ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पण्या