भारतीय जनता पार्टी चिक्कोडी जिल्हा आणि मंडलाच्या वतीने एस.सी मोर्चा
चिक्कोडी शहरात भारतीय जनता पार्टी चिक्कोडी जिल्हा आणि मंडलाच्या वतीने एस.सी मोर्चा पदाधिकाऱ्यांची चिक्कोडी लोकसभेचे खासदार माननीय श्री अण्णासाहेब जोल्ले, यांनी बैठक घेऊन, उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी विधान परिषद सदस्य व प्रभारी श्री पी.एच. पूजार, माजी आमदार श्री बाळासाहेब वड्डर, जिल्हाध्यक्ष श्री सतीश अप्पाजीगोळ, एस.सी. मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्री केंचन्नवर, जिल्हा एस.सी. मोर्चा आणि मंडल पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या