सरकार प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्यावतीने आंबेवाडी ग्रामपंचायत यांना निवेदन

कोल्हापूर प्रतिनिधी:रियाज जैनापुरे
आज दिनांक 22 जून 2024 रोजी सरकार प्रतिष्ठान च्या  वतीने मराठी शाळेतील घटती संख्या लक्षात घेता त्यावर चिंता व्यक्त करत आज ग्रामपंचायत आंबेवाडी व विद्यामंदिर आंबेवाडी येथे निवेदन देण्यात आले यावेळी गावातील नेते एम.जी.पाटील व मा. उपसरपंच मा.सचिन कोनवडेकर यांनी शाळा पुन्हा नव्याने डिजीटल स्वरुपात उभारु असे आश्वासन दिले यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, गावातील पालक तसेच सरकार प्रतिष्ठान अध्यक्षा मा.भक्ती हेगडे,जिल्हा सद्स्या हेमा भाले, जिल्हा सदस्य मा.ऋतिक साठे, राधानगरी तालुका अध्यक्ष मा. अमर शेळके (सरकार),करवीर तालुका अध्यक्ष मा.जितेंद्र कुंभार व समीर जमादार उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.