नंदीकुरळी ते नसलापुर मार्गे भोज या नव्याने सुरू करण्यात आलेल्या रायबाग-भोज बससेवेचा शुभारंभ

रायबाग: KPCC सरचिटणीस महावीर मोहिते यांच्या हस्ते शुक्रवारी तालुक्यातील नंदीकुरळी गाव ते नसलापुर मार्गे भोज या नव्याने सुरू करण्यात आलेल्या रायबाग-भोज बससेवेचा शुभारंभ नंदीकुरळी गावात करण्यात आला.


   यावेळी काँग्रेस नेते मुजीब सय्यद, सुनील जाधव, सुरेश कांबळे, महावीर सप्तसागरे, अम्मप्पा मगदुम, महावीर समाजे, अजित पाटील यांचेसह नंदी कुरळी व नसलापूरचे ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.