बोधेगाव चे पंकज कांबळे खाकी... लय भारी मराठी चित्रपटांमधून रुपेरी पडद्यावर

शेवगाव पांडुरंग गोरे - सदरक्षणाय खलनिग्रहणाय ही ब्रीद घेऊन खाकी जन्माला येते....खाकी ...लय भारी हा मराठी चित्रपट देशभक्ती वरती आधारित आहे, बोधेगाव येथील पंकज कांबळे यांची चित्रपट साठी निवड करण्यात आली आहे , खाकी लय भारी चित्रपटांमधून
रुपेरी पडद्यावर झळकणार आहे 
 पोलिसांची टीम मध्ये पंकज कांबळे हे  आतंकवादी करणाऱ्या... देशाच्या गद्दारांना ठोकण्यासाठी सज्ज झाले आहे , तावडे यांची भूमिका बोधेगाव येथी पंकज कांबळे हे करणार आहे, या चित्रपटांमध्ये पावरफुल डायलॉग देशाच्या सीमेवरती तैनात असलेले सैनिक व शहरात गावामध्ये रक्षक असलेले पोलीस दल या मध्ये आतंकवादांचा संघर्ष हा खुबीने दाखवला आहे , प्रथमचं रुपेरी पडद्यावर पांडुरंग गोरे, अभिनेत्री प्रतीक्षा कुलथे यांची झकास एट्री होणार आहे ,यामध्ये  मराठीसह  हिंदी मध्ये बॉलीवूड स्टार चित्रा दीक्षित व प्रतिज्ञा चांदणे ऋतुजा पाटील चित्रपट मध्ये आहे  पोलिसांचे टीमचे आतंकवादी सोबत चकमक आणि संघर्ष दाखवला आहे , पोलीस कसे जीवावर उदार होऊन कामगिरी फत्ते करतात... या चित्रपटामध्ये धारदार संवाद व अंगावर काटा येणारे ॲक्शन आहे, या चित्रपटासाठी निर्माते दिग्दर्शक पांडुरंग गोरे ,रवीशा तेलधुणे सर श्री उद्धव फंगाळ सर , कवी इंगळी सरकार, निर्माते राजेंद्र पोपळघट सर, उमेश वानखेडे सर, पत्रकार  संजय लाहाशे , उमेश वानखडे सर सरपंच दिलीप वनवे, सौ किरण वाघ, जितेंद्र चित्ते, कु.किरण जाधव हे प्रचंड चित्रपटासाठी मेहनत घेत आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.