सिने अभिनेत्री ऋतुजा आहेर यांची ही खाकी ..लय भारी मध्ये जबरदस्त एंट्री

कवि सरकार इंगळी

 महाराष्ट्रील आघाडीची चित्रपट अभिनेत्री ऋतुजा आहेर यांची निर्माते दिग्दर्शक पांडूरंग गोरे यांच्या आगामी  १५ ऑगस्ट पासून चित्रकरणास प्रारंभ होणाऱ्या खाकी... लय भारी " या चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून जबरदस्त एन्ट्री ... होणार आहे . खरंच त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या चित्रपटासाठी चार दिवसाच्या शूटिंगसाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे  व व खाकी ...लय भारी म्हणजे देशाच्या गद्दारांसाठी ...लय डेंजर या चित्रपटाचा मुहूर्त क्लप 15 आॅगसट रोजी मॅडमच्या हस्ते होणार आहे, या चित्रपटासाठी त्यांची छोटीशी परंतु महत्वपूर्ण भूमिका आहे...
का स्टिंग दिग्दर्शक - उद्धव फंगाळ सर 
 प्रोडक्शन मॅनेजर - कांचनजी शिरभे 
निर्माते - रवीशा तेलधुणे सर 
सह निर्माते - सतिश खाडिलकर 
सह निर्माते - दिलीप वनवे सर
 निर्माते - दिग्दर्शक पांडुरंग गोरे सर
सहदिग्दर्शक- मफिज इनामदार सर
सहदिग्दर्शक -डि ओ पी नागेश गोरे सर
दिग्दर्शक - गणेशजी मुंडे सर
मार्गदर्शन उमेश वानखेडे सर , पत्रकार संजय लहासे  सर , पत्रकार इंगळी सरकार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.