सौ. किरण वाघ यांची खाकी... लय भारी मराठी चित्रपटासाठी निवड

कवि सरकार इंगळी

 लेखक निर्माते दिग्दर्शक शेवगाव पांडुरंग गोरे - अहमदनगर जिल्ह्यातील नागेश प्रोडक्शन व जगदंबा आई भवानी प्रोडक्शन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने निर्मित होत असलेला देशभक्तीवर आधारित खाकी... लय भारी या मराठी चित्रपटासाठी मुंबई येथील उत्कृष्ट सिने अभिनेत्री चित्रा दीक्षित यांच्या आईच्या रोडसाठी सौ किरण वाघ यांची सर्वानुमते निवड झाली आहे,  सिने अभिनेत्री चित्रा दीक्षित या सेलिब्रिटी सोबत भूमिका करण्याचा आनंद व सुवर्ण संधी मिळणार आहे, तसेच दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांनी भूमिकेची वारंवार विचारणा केली आहे, करून त्यांच्या शब्दाला मान देऊन , या निवडीसाठी संपादक साहेब श्री उद्धव फंगाळ सर यांनी व खाकी...लय भारी या मराठी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक पांडुरंग गोरे व सुदामजी संसारे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे, 
विविध प्रसिद्ध दैनिक मध्ये संपादिका तसेच पत्रकार म्हणून नियुक्त असलेले सौ. किरण वाघ यांनी दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांच्या खाकी... लय भारी हा देशभक्ती वरती चित्रपट असल्याने व चित्रपटाची वन स्टोरी ऐकून चित्रपटासाठी होकार दिला आहे, या चित्रपटात आपली छोटी भूमिका आहे परंतु... दमदार भूमिका आहे , सौ. किरण वाघ यांनी निर्माते - दिग्दर्शक पांडुरंग गोरे व संपादक साहेब , श्री उद्धव फंगाळ सर यांचे आभार मानले आहे की आपण आम्हास संधी दिली आहे, मराठी फिल्म इंडस्ट्री मधून सौ. किरण वाघ यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे देश भक्ती वर आधारित आसलेला मराठी चित्रपट खाकी ...लय भारी या मराठी चित्रपटासाठी सौ.किरण वाघ यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.