प्रभाग क्रमांक 01 मधील सिमेंट रोडचे उद्घाटन.साईनगर सप्तपदी मंगल कार्यालय जवळील सिमेंट रोडचे उदघाटन.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

  
सेलू : आज दि. 06 जून रोजी सेलू प्रभाग  क्रमांक एक मधील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. अनेक वर्षापासून या प्रभागाची प्रलंबित असलेले प्रश्न यांच्या मागणी पूर्ण करत शिवसेना पक्षाच्या वतीने आज सिमेंट रस्त्याचे उद्घाटन माननीय माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या हस्ते करून 80 लाख रुपये सिमेंट काँग्रेस रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी बाबा काटकर शिवसेना तालुकाप्रमुख सेलू, पांडुरंग तात्या कावळे, शहर प्रमुख अविनाश शेरे माजी नगरसेवक ,धनंजय कदम, भास्करराव आढळकर ,प्रशांत थोरात,बाबाराव नकाते,उमेश नवल,
निरज मोगल,सतीश कुलकर्णी,रामेश्वर वानखेडे,ठोंबरे सर, सुभाष गोंडगे,दत्ताराव जाधव,नाईकवाडे,
फटाले सर, बोईनवाड सर,काकडे सर,अमोल ढेरे,चव्हाण सर, मामीलवाड सर,जाधव सर,मरमट सर आदी या प्रभागातील नागरिक यांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.