तायक्वांदो केंद्राचे खेळाडू शिवप्रसाद दिवटे व रोहना राठोडा यांनी सुवर्णपदक पटकावून तालुक्याचे नाव लौकिक
रायबाग : सहारनपूर, उत्तर प्रदेश येथे झालेल्या ६ व्या राष्ट्रीय पॅरा तायक्वांदो स्पर्धेत रायबाग तायक्वांदो केंद्राचे खेळाडू शिवप्रसाद दिवटे व रोहना राठोडा यांनी सुवर्णपदक पटकावून तालुक्याचे नाव लौकिक केले आहे. या खेळाडूंना जयदीप देसाई यांनी प्रशिक्षण दिले.
टिप्पण्या