ताराबाई मगदूम यांचे निधन .
यड्राव ( प्रतिनिधी ) येथील प्रतिष्ठीत जेष्ठ माता श्रीमती ताराबाई बाबू मगदूम यांचे ( वय ८५ वर्षे ) अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले . त्या शांत व मनमिळावू स्वभावाच्या होत्या . त्यांच्या पश्च्यात दोन मुले , एक मुलगी , सूना व नातवंडे असा परिवार आहे . माजी सरपंच पुरंदर बाबू मगदूम यांच्या त्या मातोश्री होत .
टिप्पण्या