अपूर्वा पॉलीटेक्निक मधील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.
शिवाजी शिंदे
सेलू : दि.29 महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ,मुंबई यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा 2024 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये अपूर्वा पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपन्न केले. शेख झाहेद 84.50%, गनगे गोकर्णा 82.38% तर चाळक अश्विनी 80.13% गुण मिळवून यांनी अनुक्रमे महाविद्यालयातून प्रथम,द्वितीय व तृतीय येण्याचा मान मिळवि ला आहे. पारधे महेश- 80.12%, लष्करी फयाजखान-79.06% ठोंबरे प्रतीक्षा 78.44%,जायभाये अभिषेक-78.40%, शेख अबू सुफियान-77.87%,
मगर सोनी-77.29 %,राठोड ज्ञानेश्वर-77.
11%, गंधाला पुष्पांजली-76.89%, बरसाले विनायक-76.
44%, काटकर वैष्णवी -75.88%, शेख मुस्ताफिज-74.22%, पठाडेअंजली-73.67%,आर्दडश्रेयश-73.07%भारती विवेक-73.06
%, गुळवे शिल्पा-72. 67%, मुळे पूजा-71. 07%, सावंत विजय- 71.06%, गरड महेश-70.67%, मोहिते माधव-70.27%, शेळके राहुल-70.00% इत्यादि विद्यार्थी गुण मिळवून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले.त्यांच्या या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, संस्थेच्या सचिव डॉ.सौ.सविताताई रोडगे, श्रीराम प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्राचार्य प्रा. अशोक बोडखे, उपप्राचार्य प्रा. गजानन जाधव, विभागप्रमुख श्याम वाघ, संतोष करांडे व तसेच अपूर्वा पॉलीटेक्निक मधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले .
टिप्पण्या