सिने अभिनेता सुरज जाधव खाकी... लय भारी मराठी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार...

कवि सरकार इंगळी

 शेवगाव पांडुरंग गोरे - निर्माता लेखक दिग्दर्शक यांच्या   मुंबई येथून ब्लॉग... करणारे सिने अभिनेते सुरज जाधव यांची खाकी ...लय भारी या मराठी चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत झळकणार असून या चित्रपटांमध्ये त्यांचा महत्त्वाचा निगेटिव्ह रोल आहे ,या चित्रपटांमध्ये त्यांची खलनायक डेंजर( डिगंबर उर्फ टग्या...) भूमिका आपणास पाहायला मिळणार आहे 
दिग्दर्शक पांडुरंग गोरे, गणेश मुंडे नागेश गोरे व निर्माता सतीश खाडिलकर कास्टिंग डायरेक्टर उद्धव पांगळा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बनत असलेला मराठी चित्रपट देशभक्ती वरती आधारित खाकी... लय भारी म्हणजेच देशाच्या दुश्मनासाठी लाय डेंजर ही कॅचलाईन घेऊन येत असलेला मराठी चित्रपट मध्ये मुंबई येथील सिने अभिनेता सुरज जाधव यांची निवड करण्यात आली आहे व त्या निवडीचे अभिनंदन मराठी फिल्म इंडस्ट्री मधून होत आहे 
आजपर्यंत स्वतःच्या हिमतीवर व जिद्दीने मराठी व हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये आपल्या नावाची मोहोर उठवली आहे व आपल्या नावाचा धबधबा मराठी  चित्रपट सृष्टीमध्ये मोठ्या हिमतीने...संघर्षाने केला आहे असे  कौतुकास पात्र असलेली अभिनेता सुरज जाधव यांना या मराठी चित्रपटामध्ये भूमिका करणार आहे, खरंतर त्यांनी या चित्रपटाची स्टोरी वन लाईन ऐकून आसता , मराठी चित्रपट देशभक्ती वरती... आधारित असल्याने त्यांनी या चित्रपटासाठी होकार दिला आहे व त्यांच्यासाठी त्यांच्या चाहत्यासाठी ही आनंदाची बात आहे, लवकरचं खाकी... लय भारी बिग बजेट मोठ्या चित्रपटांमध्ये त्यांची  वर्णी लागत आहे व हा चित्रपट दिवाळीपर्यंत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे , अभिनेता सुरज जाधव यांना त्यांच्या  फिल्म करियरसाठी हार्दिक शुभेच्छा..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.