मराठी चित्रपट खाकी... लय भारी मध्ये प्रचिती चांदणे यांची सुपर जबरदस्त एंट्री...

शेवगाव पांडुरंग गोरे प्रतिनिधी- सदरक्षणाय खलनिग्रणाय हे ब्रीद घेऊन खाकी.. जन्मला आलेली आहे,  देश भक्ती वर आधारित खाकी...लय भारी , म्हणजेच देशाच्या दुश्मनासाठी लय डेंजर ..या मराठी चित्रपटामध्ये अभिनेत्री प्रचिती चांदणे यांची या मराठी चित्रपटांमध्ये जबरदस्त सुपर डुपर... एक झलक सबसे अलग...एंट्री होणार आहे ,  रुपाली ठाकूर हि मध्यवर्ती भूमिका करणार आहे ,या चित्रपटाची निर्माते दिग्दर्शक पांडुरंग गोरे व कास्टिंग डायरेक्टर श्री उद्धव फंगाळ सर  यांनी त्यांची निवड केली आहे , अभिनेत्री प्राचीती चांदणे यांची एक झलक पाहयासाठी प्रेक्षक खाकी मराठी चित्रपट ची वाट पाहत आहे, खाकी मध्ये रूपाली ठाकूर या भूमिकेत दिसणार आहे,
सिने अभिनेत्री प्रतीक्षा चांदणे यांना  आता पर्यंत विविध चित्रपटांमध्ये भूमिका केले असून त्यांच्याकडज नेहमी छोटी , मोठे भूमिके चालून येत आसते , तसेच दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांच्या बहुचर्चित खाकी ...लय भारी या मराठी चित्रपटासाठी त्यांना भुमिके साठी विचारणा केली असता त्यांनी दिग्दर्शक यांना त्वरित होकार दिला आहे, या संधीचा आपण नक्कीच सोनं करून व जबरदस्त चित्रपट मध्ये परफॉर्मन्स करू, आपल्याला या चित्रपटांमध्ये संधी मिळत असून त्यांनी दिग्दर्शक गोरे व कास्टिंग डायरेक्टर श्री उद्धव फंगाळ सर यांचे आभार मानले आहे, अभिनेत्री प्रचीता चांदणे यांची मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये त्यांचे निवडीचे अभिनंदन होत आहे,  त्यांना पुढील चित्रपट करीयसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.