महावीर काॅलेज मध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी

कोल्हापूर : (सुरेश केसरकर)
श्री. आ. दे. शि. प्र. मंडळ संचलित, महावीर महाविद्यालय कोल्हापूर मधील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि बी.एम.रोटे कनिष्ठ विभागामार्फत लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र. प्राचार्य डॉ. भरत नाईक हे होते. लोक राजा राजश्री शाहू महाराज जीवन आणि कार्य या विषयावर डॉ. शरद गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. स्वागत व प्रास्ताविक डॉ. अंकुश बनसोडे यांनी केले. आभार श्री. सचिन बराटे यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. प्रदीप गायकवाड यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी डॉ. राजेंद्र हिरकुडे, डॉ. महादेव शिंदे, प्रा. जयवंत दळवी, ले. उमेश वांगदरे, आदी प्राध्यापक आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.