मिरजेतील जिजामाता शाळेत निसर्ग प्रेमी ग्रुप तर्फेशैक्षणिक साहित्याचे वाटप
१५ जुन हा शालेय दिवसाचा पहिला दिवस या दिवसाचे औचित्य साधून निसर्गप्रेमी ग्रुप यांच्याकडून मिरज येथील राजमाता शाळा नंबर ४ या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना लागणाऱ्या साहित्याचे आणि खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. चिकुर्डे मॅडम यांनी या उपक्रमाबद्दल निसर्गप्रेमी ग्रुपच्या सर्व सदस्यांचे स्वागत करून आभार मानले या कार्यक्रमाला न्यू इंग्लिश स्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक मा. मिलिंद अग्रवाल, मा. नंदकिशोर ओझा, मा.वाय.सी. कुलकर्णी, मा. उन्मेश वसगडेकर,मा.विलास कांबळे आणि मा. जमदाडे उपस्थित होते.
टिप्पण्या