कोल्हापूर जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे सरकार विरोधात चिखल फेक आंदोलन

कोल्हापूर प्रतिनिधी रियाज जैनापुरे
छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्रच्या प्रतिमेला काळीमा फसण्याचे काम हे महाराष्ट्र सरकारने केले आहे आरक्षणाचे वाद निर्माण करून जाती-जा जातीत भांडणे लावणे राज्यातील मोठे उद्योग गुजरातला पाठवले सरकारी नोकरी भरती केली जात नाही कांदा कापूस सोयाबीन शेतीमालाला भाव नाही पोलीस भरती चिखलात सुरू आहे यामुळे उमेदवारांचे मोठ्या नुकसान होत आहे या विविध मागण्यांसाठी काँग्रेस पक्षातर्फे चिखल फेक आंदोलन करण्यात आले.यावेळी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण युवक काँग्रेस जिल्हा शहर अध्यक्ष उदय पोवार,संजय वाईकर रणजीत पोवार,किशोर खानविलकर,संपत पाटील, रियाज सय्यद, सुशांत विभुते, प्रथमेश कांबळे, मयूर पाटील, रोहन शाळ,गिरीश शिंदे,संग्राम पाटील आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.