महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत(SSC) नूतन कन्या प्रशालेचे घवघवीत यश.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

 
सेलू : सेलू येथील श्रीमती.लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेने SSC परिक्षा - 2024 मध्ये यशाची परंपरा कायम राखली असून प्रशालेचा एकूण निकाल 91.46% लागला असून प्राविण्य प्राप्त-107 विद्यार्थिनी
प्रथम श्रेणी - 88 विद्यार्थिनी द्वितीय श्रेणी - 81 विद्यार्थिनी
उत्तीर्ण श्रेणी  - 24 विद्यार्थिनी.1) कु.रोडगे ऋतुजा रामप्रसाद ( 97.40% ) या विद्यार्थीनीने प्रशाले मधून प्रथम क्रमांक मिळवला.2)कु.भुते समृध्दी कैलास ( 97.20% ) या विद्यार्थीनीने प्रशालेमधून द्वितीय क्रमांक मिळवला. 3)कु.कुलकर्णी गायत्री मधुकरराव(96.60%)या विद्यार्थीनीने प्रशाले मधून तृतीय क्रमांक मिळवला 4)कु.सोळंके श्रेया भगीरथ (96.60%)  या विद्यार्थीनीने प्रशाले मधून तृतीय क्रमांक मिळवला.सर्व गुणवंत विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.
लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे,चिटणीस.प्राचार्य.डाॅ.व्ही.के.कोठेकर, शालेय समितीचे अध्यक्ष नंदकिशोरजी बाहेती संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.उज्वला लड्डा,
उपमुख्याध्यापक डी. बी.घोगरे,पर्यवेक्षक आर.एस.मोगल शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.