मिर्झा अझहर बेगचे बारावी परीक्षेत घवघवीत यश.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 


सेलू : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत  नूतन महाविद्यालयाचा विद्यार्थी मिर्झा अझहर बेग मिर्झा अबरार बेग याने बारावीच्या परीक्षेत 73,23 टक्के गुण घेत घवघवीत यश संपादन केले आहे. बारावी परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्या बद्दल मिर्झा अकबर बेग, हाजी शेख इमाम टेलर, मिर्झा अफसर बेग, मिर्झा असद बेग, पठाण रहेमान खान, मिर्झा ईसरार बेग, मिर्झा बाबर बेग, मिर्झा अरबाझ बेग, हाजी शेख अहेमद पाशा टेलर, पत्रकार शेख आरेफ भाई यांनी मिर्झा अझहर बेगचा सत्कार करून भविष्यातील शिक्षणासाठी शुभेच्छा दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.