यासेर उर्दू शाळेत आयशा उमीज चा पहिला क्रमांक.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

 
 सेलू : सेलू शहरातील  यासेर उर्दू  माध्यमिक शाळेचा निकाल 96.82 %  लागला असून दहावी  परीक्षेत  आयेशा उमीज हिने घवघवीत यश मिळवून  पहिला क्रमांक पटकावला. 27 मे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ  औरंगाबाद च्या वतीने  मार्च  2024 मध्ये घेण्यात आलेल्या इ. 10 वी बोर्ड परीक्षेत 
सेलू येथील  यासेर उर्दू स्कुल मधील विध्यार्थीनी व सेलू येथील गुलमोहर कॉलोनी येथील रहिवाशी पठाण आयेशा उमीज मुबीन खान विद्यार्थिनीने 92.40 %गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. शालेतून प्राविण्य प्राप्त 
पठाण अरीना फातेमा मुबीन खान 80.80 %  तर जोया खानम निसार अहेमद हिला 73.40% मार्क मिळाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल आयशा उमीज चे  वडील  मोबीन खान,आजोबा हाजी अब्दुल रौफ आमन खान, छोटे खान काका निसार अहेमद, अन्वर अली खान, शेख जहीर, अजहर पठाण,शेख मोहसीन,मिरझा जहीर बेग, याकूब खान, आकेब खान,शेख असीम, इरफान जमीनदार आदिनी उत्तीर्ण झालेल्या अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.