सौ जयश्री पाटील राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

विशालक्रांती वृत्तसेवा जयसिंगपूर  विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगरच्या अध्यापिका सौ जयश्री जगदीश पाटील यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
 नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फौडेंशन बेळगावी इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगावी यांच्यावतीने गोवा येथील हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन हरमल येथे सौ जयश्री पाटील राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित 
जयसिंगपूर: प्रतिनिधी : येथील  विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगरच्या अध्यापिका सौ जयश्री जगदीश पाटील यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
 नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फौडेंशन बेळगावी इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगावी यांच्यावतीने गोवा येथील हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन हरमल येथे माजी खासदार अमरसिंह पाटील यांच्या हस्ते कर्नाटक सरकारचे जिल्हा कमांडंट होमगार्ड डिपार्टमेंट अरविंद घट्टी   कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे यांच्या उपस्थितीत सौ जयश्री पाटील यांना सन्मानचिन्ह मानपत्र म्हैसूर फेटा चंदनाचा कायमस्वरूपी हार कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रीय कायदामंत्री यांच्या वतीने अभिनंदन पत्र देऊन सन्मानित करण्यात आले 
सौ जयश्री पाटील यांनी विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची पुरस्काराच्या रूपाने मिळालेली पोहोच पावतीच म्हणावी लागेल शैक्षणिक सामाजिक क्षेत्राबरोबरच वक्तृत्व निबंध काव्य एकपात्री अभिनय नाट्य नृत्य असं कदाचित एकही क्षेत्र नाही जिथे त्या रमल्या नसतील त्यांना यापूर्वी रोटरी क्लब शिरोळ रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल इनरव्हील क्लब जयसिंगपूर जायट्स ग्रुप ऑफ सहेली शाहू इंडस्ट्रीज व शिरोळ मासिक सावित्रीच्या लेकी या संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षिका स्पीड न्यूज लाईव्ह 24 चा गृहिणी नंबर 1 साप्ताहिक वार्तासुखचा अष्टपैलू महिला रत्न शिरोळ सौभाग्यवती असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत राधा महिला फौंडेशनच्या अध्यक्षा राजश्री शाहू नगर वाचन मंदिराच्या संचालिका म्हणून त्या कार्यरत असून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला 
त्यांना शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ जगदीश पाटील उपाध्यक्ष शहाजीराव दाभाडे सचिव मेजर प्रा के एम भोसले खजिनदार कृष्णात पाटील यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक विद्यालयाचे मुख्याध्यापक खंडेराव जगदाळे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अण्णासो पाटील दूध संस्थेचे चेअरमन रवींद्र पाटील राधा महिला फौडेंशनचे सर्व पदाधिकारी सदस्य राजश्री शाहू वाचनालयाचे सर्व पदाधिकारी संचालक बोराडे निंबाळकर भीम बहादूर माने पाटील चव्हाण जाधव भोसले सावंत कुटुंबीयांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले डिपार्टमेंट अरविंद घट्टी   कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे यांच्या उपस्थितीत सौ जयश्री पाटील यांना सन्मानचिन्ह मानपत्र म्हैसूर फेटा चंदनाचा कायमस्वरूपी हार कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रीय कायदामंत्री यांच्या वतीने अभिनंदन पत्र देऊन सन्मानित करण्यात आले 
सौ जयश्री पाटील यांनी विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची पुरस्काराच्या रूपाने मिळालेली पोहोच पावतीच म्हणावी लागेल शैक्षणिक सामाजिक क्षेत्राबरोबरच वक्तृत्व निबंध काव्य एकपात्री अभिनय नाट्य नृत्य असं कदाचित एकही क्षेत्र नाही जिथे त्या रमल्या नसतील त्यांना यापूर्वी रोटरी क्लब शिरोळ रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल इनरव्हील क्लब जयसिंगपूर जायट्स ग्रुप ऑफ सहेली शाहू इंडस्ट्रीज व शिरोळ मासिक सावित्रीच्या लेकी या संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षिका स्पीड न्यूज लाईव्ह 24 चा गृहिणी नंबर 1 साप्ताहिक वार्तासुखचा अष्टपैलू महिला रत्न शिरोळ सौभाग्यवती असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत राधा महिला फौंडेशनच्या अध्यक्षा राजश्री शाहू नगर वाचन मंदिराच्या संचालिका म्हणून त्या कार्यरत असून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला 
त्यांना शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ जगदीश पाटील उपाध्यक्ष शहाजीराव दाभाडे सचिव मेजर प्रा के एम भोसले खजिनदार कृष्णात पाटील यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक विद्यालयाचे मुख्याध्यापक खंडेराव जगदाळे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अण्णासो पाटील दूध संस्थेचे चेअरमन रवींद्र पाटील राधा महिला फौडेंशनचे सर्व पदाधिकारी सदस्य राजश्री शाहू वाचनालयाचे सर्व पदाधिकारी संचालक बोराडे निंबाळकर भीम बहादूर माने पाटील चव्हाण जाधव भोसले सावंत कुटुंबीयांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले
 फोटोमाजी खासदार अमरसिंह पाटील यांच्या हस्ते क सौ जयश्री पाटील यांना सन्मानचिन्ह मानपत्र देऊन गौरवण्यात आले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.