सी बी एस सी परीक्षेत आकांक्षा बालासाहेब बोराडे हिचे दहावी परीक्षेत घवघवीत यश
अभिषेक खराडे
मंठा ता १६ (तालुका प्रतिनिधी) : विवेकानंद इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी कुमारी आकांक्षा बालासाहेब बोराडे हिने सी बी एस सी दहावी परीक्षेत 92 टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे आकांक्षा बालपणापासूनच अत्यंत शांत संयमी व परिश्रमी असून ती सर्वांची लाडकी तथा लोकप्रिय नगराध्यक्ष बालासाहेब बोराडे यांची सुकन्या आहे सर्वसामान्यांच्या समस्या आस्थेने जाणून घेणारे जनसामान्यात लोकप्रिय असलेले व सर्वांना आपलेसे करून घेण्याचे कौशल्य आणि कुशल संघटक असे सर्वांचे लाडके शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आसाराम जिजाभाऊ बोराडे पाटील यांची पुतणी आहे या यशाबद्दल आकांक्षाचे काशिनाथ रामभाऊ घांडगे,स्वराज घांडगे, रमेश खराडे सर्व बोराडे फॅमिली व मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले आहे तसेच तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे आकांक्षा ने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, काका- काकू, मामा-मामी, आत्या-मामा गुरुजन वर्ग शिक्षक मंडळी यांना दिले आहे
टिप्पण्या