न्यू मॉडर्न इंग्लिश स्कुल ची 100% निकालाची परंपरा कायम.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

सेलू : आज दि .27 रोजी  एस . एस . सी बोर्ड2024 च्या जाहिर झालेल्या निकालात न्यू मॉडर्न  इंग्लिश स्कुल चा 100% निकाल लागला आहे.  कु .आरुषी अर्जुन बिडवे 94 .80 %( प्रथम), चि .राजेश काशिनाथ पल्लेवाड  92.80 (व्दितीय), कु .संस्कृती रुपेश भोवते 92.20%(तृतीय),चि .सर्वज्ञ अर्जुन निर्वळ 89%,कु .विधी बालाप्रसाद सोनी 88.60%,चि .वेदांत प्रवीण कुंभकर्ण 88.40%,
चि.प्रथमेश रंगनाथ ढोले 86.20%,
कु.विराज विष्णू शेवाळे 85.80%,कु.तनिष्का अमोल गाजरे 85.20%,कु.आर्या महेश खारकर 84.40%,कु.सृष्टी अशोक करवा  84%, चि.पुरुषोत्तम दिनकरराव साखरे 83.20%,चि.युवराज विजय वायाळ 83%, कु .सिद्धी पंकज झंवर 82.60%,चि.यश प्रफुल घेवारे 82.60%, चि.वरद अविनाश खरात 81.80%, कु.आरती अशोक केव्हारे 81.60%,कु.
तन्वी सचिन धामणगावकर 81.60%,कु.राजनंदनी गजाननराव लिपणे 81.20%,चि.सोहम सचिन बोराडे, 80.80%, चि .आर्यन देविदास जाधव 80.40%,चि.उदय बाजीराव मगर 79.80%, चि.धनंजय विश्वनाथ बागल 78%,चि.पार्थ विनोद बोराडे 78%,चि.चैतन्य भगवान बोराडे 77.60%, कु.अलविरा आसिफ खान 77.40%,चि.श्रवण महेश मिटकर 75.20%,चि . रेहान इजहार शेख 75.20%, चि .वेदांत शंकरराव अंभोरे 73.60%, चि.युवराज भाऊसाहेब ठोंबरे 68.80%, कु.अंजली रंजीत लाटे 68%,कु.तमशील शकील शेख 65.40%,चि.ओमकार उल्हास राठोड 65%,
चि.विपुल गणेश आकात 62.80%,
चि.श्रेयश गजानन वायाळ 62%, चि.आदित्य बंडू उमरीकर 60.20%, कु.पुनम शंकरराव लाटे 47.20%,वरील सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे 37 पैकी 37 विद्यार्थी उर्तीर्ण होवून  22 विद्यार्थ्यांना 80% टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत.शाळेच्या या यशाबद्दल यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष मुकेश राव हरिभाऊकाका बोराडे तसेच यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संचालक साईराज मुकेशराव बोराडे. माजी नगराध्यक्ष विनोदरावजी बोराडे, शाळेचे प्राचार्य व सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे .व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.