समाजप्रबोधन प्रेरणा पुरस्कार सौ शैलजा परमणे कोल्हापूर यांना प्रदान

कवि सरकार इंगळी

     कवि सरकार स्वामिनी वाचनालय यांचा कवियत्री व अध्यापिका सौ शैलजा मोहन परमणे कोल्हापूर यांना . राज्यस्तरीय समाज प्रबोधन प्रेरणा पुरस्कार  देऊन सन्मानित करण्यात आले पुरस्कार वितरण सोहळा इंगळी येथील १७ व्या संमेलनात ॲड सर्जेराव साळवे छ संभाजीनगर . धुमाळकाका दिपक पवार अभिनेता गोपाळ वानखेडे अशोक मोहिते यांच्या हस्ते मोठया दिमाखात संपन्न झाला . शैलजा परमणे यांच्या काव्य क्षेत्रातील व शैक्षणिक  क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरावरील समाजप्रबोधन प्रेरणा हा पुरस्कार मान्यवरांचे हस्ते देऊन सन्मानीत करण्यात आले .त्यांना समाजभूषण पुरस्कार मिळालेने विविध स्तरातून कौतुक होत आहे . कवि सरकार स्वाभिमानी वाचनाल इंगळी सदस्य व ग्रामस्थ उपस्थितीत होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.