प्रमोद पुजारी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन
चिकोडी तालुक्यातील ननदी येथील श्री हालसिद्ध नाथाचे पुजारी प्रमोद पुजारी यांचे गुरुवार दिनांक 16 मे 2024 रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी व भाऊ असा परिवार आहे रक्षा विसर्जन व पाणी ठेवणे शनिवार दिनांक 18 मे रोजी सकाळी नणदी येथे आहे
टिप्पण्या