चिक्कोडी लोकसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रातील दिग्गेवाडीत पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार

रायबाग प्रतिनिधी 
चिक्कोडी लोकसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रातील दिग्गेवाडी गावातील माने व चौघाला मळ्यात पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात आला.  मोसाळी जमादार जावेद मुल्ला बाबाला जमादार माजी ग्रामपंचायत अध्यक्ष आझाद जमादार सिद्ध सलागरे चिदानंद म्हैशाळे मारुती नगराळे बंडगर गजानना चौगुला महादेव बंडगर कृष्णाप्पा सागरे शंकरा सागरे बाबासाहेब जमादार कृष्णाप्पा सलागरे आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.