हुपरी येथे हनुमान कॉर्नर मित्र मंडळ हनुमान कॉर्नर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने होम मिनिस्टर पैठणीचा खेळ व मराठी वेशभूषा स्पर्धा आयोजित.

हुपरी हनुमान कॉर्नर मित्र मंडळ व हनुमान कॉर्नर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सवानिमित्त 
खास महिलांसाठी होम मिनिस्टर पैठणीचा खेळ व महाराष्ट्रीयन वेशभूषा या स्पर्धेचे आयोजन संयोजिका उमा महाजन 
,मधुमती कोळी,तेजश्री काशीद,वर्षा कोळी,प्रिया पतंगे यानी यावेळी केले. 
होम मिनिस्टर स्पर्धेच्या प्रथम क्रमांक विजेत्या पूजा सुनील पाटील 
द्वितीय क्रमांक प्रिया अमित पतंगे तर 
महाराष्ट्रीयन वेशभूषा या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक विजेत्या वैभवी कौलकर 
द्वितीय क्रमांक स्वप्नाली लेंगडे 
तृतीय क्रमांक तनवी महाजन यांनी मिळवला 
या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभलेले मडंळातील सचिन घोडके योगेश काशीद,अनिकेत उगळे 
आकाश घोडके,व दगडू महाजन यांचे सहकार्य लाभले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.