युवा अभिनेता राहुल जारकीहोळी याचा २५ वा वाढदिवस साजरा.

रायबाग;  युवा अभिनेता राहुल जारकीहोळी याचा २५ वा वाढदिवस गोकाका येथील हिल गार्डन येथे पहिला केक कापून साजरा करण्यात आला. 

           यावेळी अधिवक्ता राजू शिरगमवे, संभाजी शिंदे, सागर जंदडेण्णावर, बासू कांबळे, उमेश टांगेवागोल, महांतेश सवदी, रवी बेडेर आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.